Uncategorized
-
महेश मांजरेकर, अनुप जलोटा, हर्षदीप कौर को 11 अप्रैल को ITSF अवॉर्ड्स में किया जाएगा सम्मानित
MUMBAI:-प्रसिद्ध समाजसेवी और सांस्कृतिक क्षेत्र की जानी-मानी हस्ती दत्तात्रय बालकृष्ण माने, जो बालगंधर्व स्मारक समिति के संस्थापक कोषाध्यक्ष और सईदिशा…
Read More » -
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं निधन झालं आहे. ते 87 वर्षांचे होते. मुंबईत कोकिलाबेन धिरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मनोज कुमार यांनी ‘भारत कुमार’ या नावानंही ओळखलं जातं. रुपेरी पडद्यावर त्यांच्या खास अभिनय शैलीसाठी ते ओळखले जातात. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटद्वारे मनोज कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी तयार केलेल्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी मनोज कुमार कायम स्मरणात राहतील असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. त्यांचे मूळ नाव हरिकृष्ण गोस्वामी होते. त्यांचा जन्म 1937 साली अबोटाबाद येथे झाला होता. आता हे स्थान पाकिस्तानात आहे. देशभक्तीवर मनोज कुमार यांनी अनेक सिनेमे केले, ते सर्व लोकप्रिय झाले त्यामुळे त्यांचे नाव भारत कुमार असेच झाले. मनोज कुमार यांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, “श्री मनोज कुमार अतिशय प्रतिभावान अभिनेता होते. त्यांनी केलेल्या देशभक्तीने ओतप्रोत सिनेमांच्या निर्मितीमुळे सदैव आठवणीत राहातील. त्यांचे कुटुंबीय आणि त्यांच्या चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती.” एएनआय वृत्तसंस्थेने चित्रपट निर्माते अशोक पंडित यांचा एक व्हीडिओ शेअर केला. त्यात पंडित म्हणतात, “दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते आणि भारतीय सिनेसृष्टीतीले एक दिग्गज कलाकार मनोज कुमार आता आपल्यामध्ये राहिले नाहीत. सर्व सिनेसृष्टीसाठी हा मोठा धक्का आहे. सर्व चित्रपटउद्योग त्यांचे सतत स्मरण करत राहिल.” मनोज नाव कसं मिळालं? काही वर्षांपूर्वी बीबीसी या वृत्तवाहिनी सोबत झालेल्या एका वार्तालापात मनोज कुमार यांनी आठवणी सांगितल्या…
Read More » -
‘रेनबो नेशन’ मधील पर्यटकांपैकी ६३.६ टक्के मुंबईकर; अॅन्युअल इंडिया रोडशोदरम्यान साउथ आफ्रिकन टूरिझमतर्फे देण्यात आली माहिती
मध्ये दक्षिण आफ्रिकेला भेट देणाऱ्या ७५,५४१ पर्यटकांमध्ये तब्बल ६३.६ टक्के पर्यटक मुंबईकर, भारतात दक्षिण आफ्रिकेतील पर्यटनाच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ…
Read More »